नमस्कार मंडळी,
आता स्त्रियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या सरकारने ग्रामीण भागातील महिलांसाठी एक उत्तम व्यवसाय संधी प्रदान केली आहे. महिलांना आता मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मोफत आटा गिरणी उपलब्ध होईल.
ग्रामीण महिलांना शेतीसह इतर व्यवसाय मिळावेत आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार विविध योजना आणते. त्यातलीच एक नवीन योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना. या योजने अंतर्गत महिलांना 100% अनुदान मिळणार आहे.
या योजनेच्या मदतीने महिलांना शेतीसह एक नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. प्रत्येक जिल्ह्यात ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती आमच्या लेखात दिली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे यादी पुढे दिली आहे.
0 Comments