Mahabhunakasha Maharashtra: Check Farm Land Map Online | शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहा
नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आता तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. आता तुम्ही मोबाईलवरून घरबसल्या तुमच्या स्वतःच्या जमिनीचा, नातेवाईकांच्या जमिनीचा, अगदी गावातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीचा नकाशा काही मिनिटांत पाहू शकता. आजच्या डिजिटल काळात शासनाने अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन केल्या आहेत. यामुळे शेतकरी, जमीनमालक, खरेदीदार आणि सामान्य नागरिक यांना जमिनीच्या हद्दी, क्षेत्रफळ, शेजारील … Read more